भारती हॉस्पिटल येथे उपलब्ध सेवा – सुविधा
- मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एन.ए.बी.एच. प्रमाणित
- सुसज्ज अतिदक्षता विभाग
- नवजात बालकाांचा अतिदक्षता विभाग
- लहान मुलांचा अतिदक्षता विभाग
- २४ तास तातडीची सेवा – सुसज्ज कॅज्युलटी एन.ए.बी.एच. प्रमाणित
- कॅन्सर वरील उपचार व शस्रक्रिया
- मणक्यांच्या विकारावरील उपचार व शस्रक्रिया
- मेंदुच्या विकारावरील उपचार व शस्रक्रिया
ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र
- अँजिओग्राफी
- अॅन्जिओप्लास्टी
- २डी-इको
- स्ट्रेस टेस्ट
- पेस मेकर
- इम्प्लांटेशन
उपलब्ध सेवा
- साांधेरोपण केंद्र
- किडणी विकारावरील उपचार व डायलेसीस केंद्र (२४ X ७)
- लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज सर्व आजारावरील जनरल व सुपर स्पेशालिटी सुविधा
- कर्णदोषावरील सर्व प्रकारचे उपचार
- त्वचारोगावरील उपचार
- डोळयाांच्या सर्व शस्रक्रिया व चष्म्याचा नंबर काढणे
- छातीच्या विकाराांसाठी स्वतंत्र विभाग (टी.बी.व चेस्ट )
- मानसिक समस्याांसाठी स्वतंत्र विभाग
- मधुमेह उपचार केंद्र
- अत्याधुनिक व सुसज्ज डिजिटल क्ष-किरण, एम.आर.आय., सोनोग्राफी, कलर डॉप्लर, सी.टी.स्कॅन, डेक्सा स्कॅन इ.
- अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स -दुर्बीणीद्वारे शस्रक्रिया
- अत्याधुनिक प्रयोगशाळा (२४ X ७) एन.ए.बी.एल.प्रमाणित
- रक्तपेढी (२४ X ७) एन.ए.बी.एच.प्रमाणित
- फिजिओथेरपी विभाग
- नेत्र पेढी
- वंध्यत्व निवारण केंद्र (IVF )